Sr.No. | Softwer/Apps Name | Teacher Name | Download |
1 | bal poshan aahar -- 1 to 5 | श्री.पंकज रासकर सर | |
2 | bal poshan aahar -- 6 to 8 | श्री.पंकज रासकर सर | |
3 | 13 Important Softwer | श्री.महेश हार्के सर | |
4 | सर्व पाठ्यपुस्तके | ||
5 | आदर्श इंग्रजी टेस्ट | ||
6 | उपक्रमांचे ऑफलाईन अॅप्स | ||
7 | MDM Calculator 2..1 | ||
8 | १ लीआॅफलाईन अॅप | ||
9 | आदर्श इंग्रजी | ||
10 | आदर्श राजा | ||
11 | शैक्षणिक पटनोंदणी | S.A.BORGULE sir | |
12 | जलद सोप्पी मराठी | Shubhanan Gangal sir | |
13 | परीक्षेचे नीकालपत्र | Shubhanan Gangal sir | |
14 | shala bahya sarvekshan | Suresh sir | Download |
15 | शालेय परिपाठाचे अॅप्स | श्री.प्रसाद राजे सर | |
16 | कुटुंब सर्वेक्षण | श्री.पंकज रासकर सर | |
17 | वार्षिक निकाल पञक | श्री.पंकज रासकर सर | |
18 | प्रश्नपेढी | ||
19 | M.DM Calculator | श्री.दिपक शेंडे | |
20 | Loan Ac.Manager | श्री.गणेश सतीमेश्राम | |
21 | Income Tax Software | kaile sir | |
22 | CCE Software | श्री. अमोल झाडे | |
Your Educational Software & Vidio Mail me. | ararif7@ | gmail.com |
Thursday, 24 March 2016
शालेय उपयोगी Software
Sunday, 20 March 2016

सरल STAFF विषयी update
STAFF PORTAL मध्ये ज्या शिक्षकांनी माहिती भरली होती ,त्या शिक्षकांची PERSONAL DETAIL ह्या COLUMN मध्ये REJECTED BY CLUSTER असा MASSEGE येत आहे.त्यांनी कृपया आपली माहिती पुन्हा SAVE करावी आणि CLUSTER ला फारवर्ड करावी.अधिक माहितीसाठी मला CALL करू शकता.9273969592
website
staff portal ची माहिती भरण्यासाठी vidio पहा.
Sunday, 13 March 2016
१ ते ८ सराव प्रश्नपत्रिका mscert
सौजन्य: श्री रंगनाथ कैले सर rangnathkaile.blogspot.in
मराठी सराव प्रश्नपञिका
सर्व वर्गाच्या मराठी विषयाच्या संकलित मूल्यमापन 2 ( व्दितीय सञ ) प्र.शै.म. सराव प्रश्नपञिका direct डाउनलोड करा.डाउनलोड करण्यासाठी घटकावर क्लिक करा.
गणित सराव प्रश्नपञिका
सर्व वर्गाच्या गणित विषयाच्या संकलित मूल्यमापन 2 ( व्दितीय सञ ) प्र.शै.म. सराव प्रश्नपञिका direct डाउनलोड करा.डाउनलोड करण्यासाठी घटकावर क्लिक करा.
संकलित मूल्यमापन 2 सराव प्रश्नपञिका | |
पहिली | संख्याज्ञान |
मापन 1 ते 4 | |
दुसरी | |
तिसरी | |
चौथी | |
पाचवी,सहावी,सातवी,आठवी | |
घातांक प्रश्नसंच | |
Online Application For RTE 25% admission
शिक्षण हक्क क़यदा RTE अंतर्गत कोणत्याही (अनुदानित किंवा विना अनुदानित इंग्रजी/हिंदी/मराठी मिडीयमच्या स्टेट किंव्हा सेन्ट्रल बोर्डच्या कोणत्याही शाळेत २५%सर्वसामान्यांचे विद्यार्थ्यांना १ल्या वर्गात प्रवेश मिळावा अशी कायदेशीर तरतूद आहे .
दि.११/०३/२०१६ पासून पालकांना प्रवेशासाठी online अर्ज भरण्यासाठी site सुरु करण्यात आली आहे.
आवश्यक कागद पत्रे:-
१)वंचित म्हणजेच (अनुसूचित जाती-जमाती-इतर मागासवर्गीय )यांच्या पालकांना स्वतःचा किव्हा पाल्याचा जातीचा दाखला.
२)दुर्बल म्हणजेच (गरीब)पाल्यासाठी वडील,आई किव्हा पालकाच्या उत्पन्नाचा दाखला.
३)निवासी पुरावा म्हणून आधार कार्ड ,निवडणूक ओळखपत्र ,वाहन परवाना ,विद्युत बिल ,घर कराची पावती,पाणी कराची पावती ,राशन कार्ड पैकी कोणत्याही एक पुरराव्याची गरज आहे.
४)स्वतःचे घर नसल्यास घर मालकाचे किराया पत्र हवे.
५)३ ते ६ वर्षापर्यंतचे मुल /मुलींना या कायद्यानुसार नर्सरी ,केजी किव्हा प्रथम वर्गाकरिता शाळेच्या "entrypoint" नुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.
६)विद्यार्थी चे जन्म प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे.सोबत रंगीत पासपोर्ट फोटो हवा. कागदपात्रांची पूर्तता करून अर्ज भरावा.अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Online Application For RTE 25% admission
click here
Friday, 11 March 2016
थोर पुरुषांची माहिती
थोर पुरुषांची सविस्तार माहिती पाहण्यासाठी किंवा प्रिंट करण्यसाठी त्यांचे नावावर क्लिक करा.
भारताचे थोर पुरुष | |
| * सावित्रीबाई फुले | |
Subscribe to:
Posts (Atom)

