Sunday 13 March 2016

              Online Application For RTE 25% admission              

 शिक्षण हक्क क़यदा RTE अंतर्गत कोणत्याही (अनुदानित किंवा विना अनुदानित इंग्रजी/हिंदी/मराठी मिडीयमच्या स्टेट किंव्हा सेन्ट्रल बोर्डच्या कोणत्याही शाळेत २५%सर्वसामान्यांचे विद्यार्थ्यांना १ल्या वर्गात प्रवेश मिळावा अशी कायदेशीर तरतूद आहे .

          दि.११/०३/२०१६ पासून पालकांना प्रवेशासाठी online अर्ज                        भरण्यासाठी site सुरु करण्यात आली आहे.

        आवश्यक कागद पत्रे:-

१)वंचित म्हणजेच (अनुसूचित जाती-जमाती-इतर मागासवर्गीय )यांच्या पालकांना स्वतःचा किव्हा पाल्याचा जातीचा दाखला.

२)दुर्बल म्हणजेच (गरीब)पाल्यासाठी वडील,आई किव्हा पालकाच्या उत्पन्नाचा दाखला.

 ३)निवासी पुरावा म्हणून  आधार कार्ड ,निवडणूक ओळखपत्र ,वाहन परवाना ,विद्युत बिल ,घर कराची पावती,पाणी कराची पावती ,राशन कार्ड पैकी कोणत्याही एक पुरराव्याची गरज आहे.

४)स्वतःचे घर नसल्यास घर मालकाचे किराया पत्र हवे.

५)३ ते ६ वर्षापर्यंतचे मुल /मुलींना  या कायद्यानुसार नर्सरी ,केजी किव्हा प्रथम वर्गाकरिता शाळेच्या "entrypoint" नुसार प्रवेश देण्यात येणार आहेत.

६)विद्यार्थी चे जन्म प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे.सोबत रंगीत पासपोर्ट फोटो  हवा.                                                                 कागदपात्रांची  पूर्तता करून अर्ज भरावा.अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

              Online Application For RTE 25% admission

                                                 click here

1 comment:

  1. Online gambling for US players: A look at the games, wagering
    Online gambling 삼척 출장마사지 in the United States: A look at the games, wagering A 인천광역 출장샵 look at 사천 출장안마 the games, wagering games, wagering 군산 출장샵 A 광양 출장마사지 look at the games, wagering

    ReplyDelete