Tuesday 16 February 2016

स्वतःचा blogg तयार करा

स्वतःचा blogg तयार करा आणि बना तंत्रस्नेही

  • सर्वप्रथम आपला gmail account तयार करा.Gmail

  • Templet select करा .

  • templet ला  Edit करा.
  • Layout निवडा.
  • आता save करा.
  • तुमचा ब्लोग तयार झाला .
  • तुमच्या ब्लॉगसाठी backgrond तयार करा 
  • आत खालील लिंकवर जाऊन तुम्हाला जे पाहिजे ते gadget पाहा आणि html code copy करून तुमचे html gadget मध्ये pest करा.click

No comments:

Post a Comment